उपक्रमचे नाव -
सोप्या सोप्या पद्धतीने इंग्रजी वाक्य तयार करणे.
सदर उपक्रमामध्ये
दरोरज विद्यार्थांना १०० इंग्रजी वाक्याचे लेखन करणे.
उदा .१ I eat a mango. मुलांना कर्मात बदल करावयास सांगावा.
फक्त आपण आबांच
खातो का ? नाही. banana,
apple, chocolate, ice cream, bread. एका
क्रीयापादावरून मुले 10 वाक्य सहज लिहू
शकतील.
उदा .२ I
see the TV. फक्त आपण TV च पाहतोका ? नाही.
sun, tree, table, village,moon, book या
क्रीयापादावरून मुले सहज 10 वाक्य लिहू शकतात.
याचप्रमाणे
मुलांना दरोरज 10 क्रियापद
शिकवल्यास मुले १०० वाक्य तयार करू शकतील व त्यांच्या मनातील इंग्रजी विषयाची भीती
दूर होईल. एका आठवड्यात मुले ६०० ते ७०० वाक्य लिहितील. यामुळे मुलांना इंग्रजी
निबंध, गोष्टी, पत्र, भाषण संभाषण करणे सोपे जाईल.
नाव – श्री.
दत्तात्रय प्रल्हाद खोंडे शाळा – नेनावली
No comments:
Post a Comment