>

पृष्ठ

रायगड जिल्हा परिषद शाळा धोंडसे आपले सहर्ष स्वागत करीत आहे.

सन्माननिय गांगल सर यांचे मराठी संगणक साक्षरता, हस्ताक्षर सुधारणा मोफत प्रोग्राम

सन्माननिय गांगल सर यांचे मराठी संगणक साक्षरता, हस्ताक्षर सुधारणा मोफत प्रोग्राम

तुम्ही मराठी प्रेमी आहात? मग आजच्या मराठीची खरी गरज कोणती? शीक्षण, नोकरी, कामधंदा, पैसा व मानसन्मान मराठीतुन मीळावा. बस्स, हे लक्षात घेत मोफत उपलब्ध करत आहे, अनेक प्रोग्रॅम्स. कुक्कुले कडेवरचे बाळ ते वयस्कर, तसेच अंगणवाडी, बालवाडी, प्राथमीक, माध्यमीक ते उच्च शीक्षण यांना देणारे असंख्य प्रोग्रॅम्स; तसेच गद्य, पद्य व संगीत यांतुन मराठीला सहजपणे वावरता येत, अत्याधुनीक युनीकोड माध्यमातुन मराठमोळी अस्मीता व संस्कृतीचे शीक्षण देणारे फॉण्ट व सॉफ्टवेअर; तसेच हस्ताक्षर सुधारण्यासाठीच्या थेंबाथेंबाच्या फॉण्टमधुन साकारलेल्या 1000 फाइल्स; तसेच पक्षी-प्राणी यांची शेकडो चीत्रे मराठी नावासह; तसेच हसत खेळत गम्मत जम्मत करत मुलामुलींना गणीत शीकवणारे पॉवरपॉइंट व एक्सेल प्रोग्रॅम्स; तसेच नोकरदार, कारखानदार, वकील, इंजीनीअर, डॉक्टर, कारकुन, सेक्रेटरी, दुधवाले, पेपरवाले, इस्टेट एजंट, भगीनी, दुकानदार, वाचनालये, बँकांचे व्यवहार, . . . अशा अनेक उद्योग व्यवहारांना उपयोगी पडणारे प्रोग्रॅम्स, मोफत पुरवत आहे. चला मराठीला संगणकातुन सर्वतोपरी सुलभतेने मनसोक्त वावरण्यास मदत करु. केवळ gangal2016@gmail.com / bapunarute@gmail.com gdeelip08@gmail.com या इमेलवर मागणी करा व सारे सारे मोफत मीळवा. तुम्ही घ्या, परस्पर इतरांना मोफत द्या.
तुम्हाला हे सारे प्रोग्रॅम्स मीळाले की ते तुमच्या ओळखीतील कीती जणांना पाठवलेत ते नक्की सांगाल नां?  ते तुम्ही खालील logo वर क्लिक वरून download करा.  





आपलाच तंत्रस्नेही

बापू नरुटे   ९६६५१९५१५८

No comments:

Tricks and Tips