>

पृष्ठ

रायगड जिल्हा परिषद शाळा धोंडसे आपले सहर्ष स्वागत करीत आहे.

१ ली ते ८ वी पर्यंत श्री. प्रवीण दौलतराव मोरे यांनी गायलेल्या सर्व मराठीच्या कविता

सदर कविता ह्या मा.श्री. प्रवीण दौलतराव मोरे, शांताई  एज्युकेशन सोसायटी संचलित, माध्यमिक विद्यालय पिंपळनेर, तालुका- साक्री जिल्हा - धुळे यांनी स्वतःच्या आवाजात योग्य तालासुरात  गायलेल्या आहे. कविता आपल्या सर्वांसाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल मोरे सर यांचे आभार धन्यवाद!   
संपर्क
श्री. प्रवीण दौलतराव मोरे, 
शांताई  एज्युकेशन सोसायटी संचालित, 
माध्यमिक विद्यालय पिंपळनेर,
 तालुका- साक्री जिल्हा - धुळे
   फोन नं- 9421469900
थोड्याच दिवसांनी हिंदी व इंग्रजीच्या सर्व कविता उपलब्ध होतील.
इयत्ता १ ली मराठी कविता
इयत्ता २ री मराठी कविता
इयत्ता ३ री मराठी कविता
इयत्ता ४ थी मराठी कविता
इयत्ता ५ वी मराठी कविता
इयत्ता ६ वी मराठी कविता
इयत्ता ७ वी मराठी कविता
इयत्ता ८ वी मराठी कविता

No comments:

Tricks and Tips