>

पृष्ठ

रायगड जिल्हा परिषद शाळा धोंडसे आपले सहर्ष स्वागत करीत आहे.

Monday, 19 October 2015

गुगलच्या सेवा


खालील सर्व सेवांकरता Google चे एकच Account काढावे लागते. तेच Username व Password वरील सर्व सेवांकरता चालतो.
 1)   G mail – हि सर्वांना परिचित असणारी गुगलची E mail सेवा आहे.यात माहितीची देवाणघेवाण तात्काळ करता येते.व संगणक फाईल Attach करून पाठवता येतात. 
2)  Google Drive – यावर आपण आपला 15GB पर्यंत डेटा साठवून शकतो.त्याच्या link आपण वेबसाईटला देऊ शकतो.याशिवाय संकालनासाठीचे Googleform,Presentation यात तयार करता येते. 3)          Google Plus – यावर Community,Group तयार करू शकतो.जगभरातील Community बर्रोबर आपणConnectहोऊशकतो.माहितीची देवाणघेवाण करता येते.Hangout वर click करून आपण आपल्या मित्राबरोबर Video Calling करू शकतो. 
4)  Blogger – यात आपण वेबसाईट इतका सुंदर Blog बनवता येतो.आपले मते ,माहिती जगासमोर मांडता येते. 
5)  You Tube – यावर अमर्याद शैक्षणीक व इतर  Video उपलब्ध आहेत. यात आपले Video Upload करून प्रशिध्द करता येतात.विविध माहितीचे Video शोधून download करता येतात. 
6)   Google Play Store – यावर अमर्याद शैक्षणीक व इतर Apps उपलब्ध आहेत.ते शोधून download करता येतात.
7) Google form  - यावर आपण विविद्ध फार्म तयार करून DATA संकलन करण्यासाठी हे फार्म वापरू शकतो .
8) Translate - यावर कोणत्याही प्रकारचे इंग्लिश टायपिंग  चे मराठी मध्ये रुपांतर करू शकतो.  
9) Docs - यावर एखादे doc फाईल सेव करून ठेऊन ती लिंक आपल्या ब्लॉग डिस्प्ले करू शकतो. काही download केलेल्या file येथे उपलब्ध असतात . 

No comments:

Tricks and Tips