>

पृष्ठ

रायगड जिल्हा परिषद शाळा धोंडसे आपले सहर्ष स्वागत करीत आहे.

Monday, 21 September 2015

१ ली २ री वाचनासाठी PPT & व्हीडीओ


संपूर्ण बाराखाडीवर आधारित भरपूर शब्द ११ file
व्हिडीओ आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा.
1. १ ली २ री वाचनासाठी PPT 
2. व्हीडीओ 

टिप-  PPT मोबाईल मध्ये चालणार नाही कृपया कॉम्पुटर मध्ये चालतील. 
मोबाईल साठी व्हिडीओ देण्यात आलेले आहे. खालील सर्व प्रकारचे शब्द आहे.
  • सोपे (बिन काना, मात्रा इ चे) शब्द
    शब्द - जसे:- कण,खण, सरळ, पवन इत्यादी
  • ा कान्याचे शब्द
    जसे :- राम, मामा, साधा, काय , मान इत्यादी
  • इ काराचे (पहिल्या वेलांटीचे) शब्द
    जसे :- खिळा, खिसा, जिना, रिक्षा इत्यादी
  • ई काराचे (दुसर्‍या वेलांटीचे) शब्द
    जसे :- जीप, भीक, नीट इत्यादी
  • ु उकाराचे शब्द
    जसे :- कुस, खुण, जुना इत्यादी
  • ू ऊकाराचे शब्द
    जसे :- कूच, पूर, धूर इत्यादी
  • े एक मात्र्याचे शब्द
    जसे :- केळ, खेळ, चेव, शेव इत्यादी
  • ै दोन मात्र्याचे शब्द
    जसे :- कैद, खैर, चैन, मैना इत्यादी
  • ो एक काना, एक मात्रा चे शब्द
    जसे :- कोन, चोर, पोक, मोर,बोच इत्यादी
  • एक काना, दोन मात्रा चे शब्द
    जसे :- कौरव, चौथरा, मौन इत्यादी
  • अनुस्वारा चे शब्द
    जसे :- कंठ, गंध, मंद, वंदऩ चंदा इत्यादी

No comments:

Tricks and Tips