पृष्ठ
- मुखपृष्ठ
- अल्पसंख्यांक शिषवृती घोषणा पत्र
- थोरांचे जीवनपट
- वेबसाईट
- गीतावली,गीतमंच
- वार्षिक नियोजन
- संपर्क
- मनोरंजक खेळ
- १ ली ते ४ थी कविता
- आदर्श परिपाठ व प्रार्थना गीते
- नोकरी पाहीजे? पहा!
- ताज्या बातम्या पेपर वाचण्यासाठी
- विद्यार्थी लाभाच्या योजना
- विविध शालेय स्पर्धा परीक्षा
- शैक्षणिक GR
- YOG
- संगणक शिका!
- ज्ञानाराचनावाद वर्गासाठी फोटो व शैक्षणिक साहित्य
- शालेय अहवाल
- १ ली २ री वाचनासाठी PPT & व्हीडीओ
- प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र
- कला,कार्य व शा.शि. PDF बुक
- ई लर्निंग साहित्य
- DCPS संदर्भात संपूर्ण GR
- state-government-of-maharashtra-my-right-mypention...
- सन्माननिय गांगल सर यांचे मराठी संगणक साक्षरता, हस्ताक्षर सुधारणा मोफत प्रोग्राम
- 6% महागाई एक्सेल sheet
- वार्षिक नियोजन १ ली ते ८ वी
- द्वितीय सत्र परीक्षा शिक्षक मार्गदर्शिका
- १ ली ते ८ वी पर्यंत श्री. प्रवीण दौलतराव मोरे यांनी गायलेल्या सर्व मराठीच्या कविता
- ज्ञानरचनावाद फोटो शीट
- happy dassera
- मी बनवलेले व्हिदिओ
- Incom Tax Excel File year 2017-18
- Income Tax Excel
Monday, 28 September 2015
Sunday, 27 September 2015
शैक्षणिक GR
वेळोवेळी आपल्याला लागणारे सर्व शैक्षणिक जी आर संग्रहित केलेले आहे. आपल्याला माहित असलेले GR कृपया माझ्या ई-mail वर काळवा ते इतरांसाठी उपलब्ध करून दिले जातील. - gdeelip08@gmail.com
- प्रवेशासाठी बालकाचे वय
- प्लास्टिक राष्ट्रध्वजाचा वापर न करण्याबाबत.
- राज्य व राष्ट्रीय पुरस्काराांची घोषणा
- (U-DISE)
- Information System for Education (U-DISE)
- अध्यापन करीत असताना मोबाईल बंद ठेवणे
- अभ्यासजत्रा
- उपस्थिती भत्ता १० जाने १९९४
- गुणवत्ता विकास कार्यक्रम ७ जाने २०१३
- जनरल रजिस्टर मध्ये आईच्या नावाचा उल्लेख
- जात पडताळणी व वैधता
- दप्तराचे ओझे कमी
- पालक शिक्षक संघ 22May2000
- पालक शिक्षक संघ 24Aug2010
- पालक शिक्षक संघ 10Aug2001
- बालकाांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अशिकार अशिशियम, 2009
- बालकाचा शिक्षणाचा अधिकार - राजपत्र भाग चार - अ
- बालकाचा शिक्षणाचा अधिकार - राजपत्र भाग चार - ब
- भारतीय झंडा संहिता
- शालेय पोषण आहार योजनेंतगगत खर्चार्चे सुधारीत दर (सन 2014-15) लागू
- माहिती अधिकार फलक लावणे
- माहितीचा अधिकार २००५ राजपत्र
- मेडिकल बिल रुग्णालय यादी
- मोफत गणवेश
- रस्ता सुरक्षा अभियान २०१५
- राजीवगांधी विदयार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना २०१३
- राज्यातील बिगर इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये इ.1 ली ते 5 वी च्या बवद्यार्थ्यांना गबित व इ.6 वी ते 8 वी च्या बवद्यार्थ्यांना गबित व बवज्ञान
- राष्ट्र ध्वजाचा उचित वापर
- लेक शिकवा अभियान २०१५
- शा पो आ JRM अहवालावर कार्यवाही
- शाळा प्रवेशोत्सव २०१४
- शाळा सोडल्याच्या दाखल्यात जात व पोट जात
- शाळामध्ये मूलभूत सुविधाबाबतचे निकष ठरविणेबाबत
- शाळेतील विदयार्थ्यांना ने-आण करणाऱ्या बस बाबतच्या सुधावरत मार्गदशगक सूचना १८ नोव्हेंबर १३
- शाळेतील विदयार्थ्यांना ने-आण करणाऱ्या बस बाबतच्या सुधावरत मार्गदशगक सूचना 26 नोव्हेंबर 2013
- शैक्षणिक वर्षातील कामाचे दिवस किमान तास निश्चित करणे.
- स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय
- स्वच्छता अभियान
- नैमितिक रजा
- राज्यातील बिगर इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये इ.1 ली ते 5 वी च्या विद्यार्थ्यांना गणित व इ.6 वी ते 8 वी च्या विद्यार्थ्यांना गणित व विज्ञान हे विषय ऐच्छिक स्वरूपात इंग्रजी भाषेतून शिकवण्यास परवानगी
- अर्जित रजेचे रोखीकरण
- राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना NPSघरबांधणी अग्रिम- 20 लाखापर्यंत.
- अनुकंपा
- अपंग कर्मचा-यांना वेळेतील सवलत
- अपंगांना समायोजनातून वगळणे
- शिक्षणसेवक कालावधी चटोपाध्यायसाठी ग्राहय धरणे
- निमशिक्षकांचे नियमित शिक्षकांत रुपांतरप्रसुती रजा
- प्रसुती रजेच्या विद्यमान तरतुदींमध्ये सुधारणा व मुल दत्तक
- नैमित्तिक रजा
- समायोजन जिल्हा परिषदेच्या वर्ग 3 व 4च्या कर्मचा-यांच्या बदल्यांच्या धोरणांची अंमलबजावणी - 1
- जिल्हा परिषदेच्या वर्ग 3 व 4च्या कर्मचा-यांच्या बदल्यांच्या धोरणांची अंमलबजावणी - 2
- आंतर जिल्हा बदली - 1
- आंतर जिल्हा बदली - 2
- शाळांमध्ये मुलभूत सुविधांचे निकष
- प्रशिक्षणाचे नवीन धोरण
- वाहनभत्ता स्पष्टीकरण
- वाहनभत्ता दरात सुधारणा
- मुख्यालय व घरभाडे संदर्भात महत्त्वाचे
- कर्मचा-यांचे जात वैधता प्रमाणपञ
- RTE नुसार पद निश्चिती
- अर्जित रजा परिगणना करण्याच्या पध्दतीत सुधारणा.
- इयत्ता 5 वी व 8 वी चे वर्ग सुरू करणेबाबत.
- केद्र प्रमुखांची पदे भरण्याबाबत.
- क्रीडा स्पर्धा आयोजन
- तालुका क्रीडा समिती
- जनगणनेच्या कामात सहभागी झालेल्या शिक्षकांना रजा मिळणेबाबत.
- थोर व्यक्तीचे जयंती दिनाचे कार्यक्रम साजरे करण्याबाबत
नाविन्यपूर्ण
उपक्रमाांतर्णत
शाळाांच्या
र्
ु
र्ित्ता
िाढीसाठी
सन
2015
-
16
मध्ये
शाळाांची
वनिड
करण्याबाबत
- नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी
- प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम.
- प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या संकल्पा विषयी
- प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्याबाबत.
- प्रशासकीय सुधारणांसाठी माहिती तंत्रज्ञान गट स्थापन करणेबाबत
- प्राथमिक शिक्षकांना 24 वषार्ᅠच्या सेवेनंतर निवडश्रेणी लागू करणे.
- प्राथमिक शिक्षण सेवकांना नैमित्तीक रजा मंजूर करणे बाबत.
- प्लास्टिक राष्ट्रध्वजाचा वापर न करण्याबाबत.
- बालकांना मोफत शिक्षण नियमावली.
- मुख्याध्यापक पदासाठᅠी आरक्षण
- राज्य व राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा करण्याबाबत व पुरस्कार प्रदान करणे बाबत.
- राज्यातील प्राथमिक शाळामधील शिक्षकांना वरिेष्ठ वेतनश्रेणी / निवडश्रेणी लागू करण्याबाबत.
- राज्यातील विदयार्थ्यासाठी अपघात विमा योजना1
- राज्यातील विदयार्थ्यासाठी अपघात विमा योजना2
- राज्यातील विदयार्थ्यासाठी अपघात विमा योजना३
- राज्यातील विद्यार्थ्यांसाठी अपघात विमा (राजीव गांधी विदयाथ्र्ाी सुरक्षा) योजना
- राष्ट्रध्वजाच्या उचित वापराबाबत.
- विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व लेखन साहित्य वाटप करणेबाबत
- विद्यार्थ्यांना वाहतूक सुविधा पुरविणे
- शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत शाळांमध्ये शुध्द पिण्याचे पाणी पुरविणे बाबत.
- शालेय पोषण आहार योजनेबाबत मुख्याध्यापकां वरील जबाबदारी कमी करणेबाबत.
- शालेय पोषण आहार योजनेमध्ये सुधारणा करणेबाबत.
- शाळांमधून भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकाच्या वाचन करण्याबाबत.
- शाळेच्या आवारात मोबाईलफोन (भ्रमणध्वनी) वापरण्या वरील निर्बंंध शिथिल करण्याबाबत.
- शिक्षक प्रवर्गातील पदांची निश्चिती.
- शिक्षक व शिक्षकेत्तर संघटनाकडून आयोजित केलेल्या अधिवेशनास उपस्थ्ति राहण्याबाबत.
- शिक्षक, अधिकारी व कर्मचारी यांचे नवीन प्रशिक्षण धोरण
- शिष्यवृत्ती इयत्ता 4 थी ऐवजी ५ वी.
- शैक्षणिक गुणवत्ता कक्षाची स्थापना करणेबाबत
- शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन व नाविण्यपूर्ण उपक्रम कक्ष स्थापन करण्याबाबत
- शैक्षणिक व्हिडिओ व तत्समई-साहित्याच्या निर्मितीबाबत.
- शैक्षणिक संस्था व शाळांच्या आवारात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या वापरावरील निर्बंधाबाबत सुचना
- सन 2010-11 या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता १ते८ साठी सातत्यपूर्ण मूल्यमापन पध्दत लागू करण्याबाबत.घेणा-या महिला कर्मचा-यांना देय वअनुज्ञेय रजा
- कृपया एखादा GR ओपन होत नसेल तर कृपया माझ्या वरील ई-mail वर काळवा.
Thursday, 24 September 2015
शालेय बचत बँक व शालेय वस्तू भांडार
![]() |
शालेय बचत बँक
विद्यार्थ्यांना पालक खाऊसाठी काही पैसे देत असतात किंवा काही भागात विद्यार्थी शाळा सुटल्यावर काही कामे करतात . उदा . कापूस वेचणी ,बोर वेचणी,इ . तसेच कोणी पाहुणे मंडळी आल्यास तेही मुलांना थोडेसे पैसे देतात .असे पैसे आपण जर विद्यार्थ्यांची बँक बनवून त्यात ठेवले तर मुलांना योग्य वेळी ते पैसे करता येतील . शालेय साहित्य खरेदी करता येईल . त्यासठी स्वतंत्र रजिष्टर करून त्यात मुलांची खाती काढता येतील . शक्य झाल्यास त्यांना पासबुक ची पण व्यवस्था करता येईल. व्यक्तिपरत्वे या उपक्रमात बदल करता येईल. व मुलांना बचतीची सवय तसेच बँकेचे कामकाज समजावून देता येईल . त्या पैशातून शाळेत शालेय उपयोगी वस्तू ठेऊन त्याना खरेदी विक्री समजावून सांगितले जाते-
शालेय वस्तू भांडार
आपल्या शाळेतील मुलांसाठी वही ,पेन , पेन्सील ,कंपासपेटीतील साहित्य ,खोडरबर साहित्य आपण विकत आणून ठेवू शकतो .टे साहित्य मुलांना माफक दरात म्हणजे न नफा न तोटा या तत्वावर विकत देवू शकतो . या उपक्रमात मुलेच नियंत्रण ठेवतील त्याचा जमा खर्च मुलेच पाहतील .
|
Tuesday, 22 September 2015
विविध शालेय स्पर्धा परीक्षा
विविध शालेय परीक्षांची माहिती
अ. क्र.
|
परीक्षेचे नाव
|
पात्रता लाभार्थी विद्यार्थी
|
आवेदनपत्र भरण्याचा कालावधी
|
परीक्षेचा कालावधी महिना
|
१
|
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना www.mscepune.in
|
महाराष्ट्र राज्यातील शासनमान्य शाळेत इ. ४थी मधील विहित वयोगटातील विद्यार्थी
|
ऑगस्ट
|
फेब्रुवारी / मार्च
|
२
|
माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा www.mscepune.in
|
ई . ७ वी
|
ऑगस्ट
|
फेब्रुवारी / मार्च
|
३
|
शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षाwww.mscepune.in
|
म. रा . ग्रामीण भागातील इ. ४ थी मधील फक्त मुले
|
ऑगस्ट
|
फेब्रुवारी / मार्च
|
४
|
आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश
परीक्षा www.mscepune.in
|
आदिवासी क्षेत्रातील रहिवासी असणारे अनुसूचित जमातीचे इ. ४थी मधील फक्त मुले
|
ऑगस्ट
|
फेब्रुवारी / मार्च
|
५
|
विमुक्त जाती व अ. जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा
|
आश्रमशाळेतील इ. ४थी मधील विद्यार्थी
|
ऑगस्ट
|
फेब्रुवारी / मार्च
|
६
|
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षाwww.navodaya.nic.in
|
इ . ५ वी
|
सप्टेबर
|
फेब्रुवारी
|
७
|
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षाwww.navodaya.nic.in
|
इ. ८ वी
|
सप्टेबर
|
फेब्रुवारी
|
८
|
सैनिकी शाळा प्रवेश परीक्षा (सातारा )www.sainik.satara.org
|
इ. ५ वी फक्त मुले
|
ऑक्टोबर
|
फेब्रुवारी / मार्च
|
९
|
राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज , डेहराडून www.irmc.org
|
इ. ७ वी / इ. ८ वी फक्त मुले
|
जून
|
जून/डिसेम्बर
|
१०
|
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक परीक्षा
|
इ. ८ वीत शिकत असलेला व पालकांचे उत्पन्न रु. १,५०,००० /-
|
सप्टेबर
|
नोव्हेंबर ३ रा रविवार
|
११
|
श्री शिवाजी मिलिटरी स्कूल , पुणे व नाशिकwww.irmc.org
|
इ. ४ थीत शिकत असलेला व पालकांचे उत्पन्न रु. १००००/-
|
सप्टेबर
|
एप्रिल
|
१२
|
सांस्कृतिक प्रज्ञाशोध परीक्षा
|
प्राथमिक, माध्यमिक, विहित वयोगटानुसार विद्यार्थी
| ||
१३
|
राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा राज्यस्तर एनटीएसwww.mscepune.in
|
प्राथमिक, माध्यमिक, विहित वयोगटानुसार विद्यार्थी
|
सप्टेबर
|
नोव्हेंबर
|
१४
|
राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा राज्यस्तर एनटीएसwww.mscepune.in
|
राज्यस्तर गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी
|
मार्च
|
मे
|
१५
|
राष्ट्रभाषा हिंदी परीक्षा
|
इ. ५ वी ते ८ वी चे विद्यार्थी
|
जुलै
|
जुलै /सप्टेबर
|
१६
|
डॉ . होमीभाभा कालवैज्ञानिक परीक्षा
|
इ. ६वी ते ९ वी चे विद्यार्थी
|
डिसेंबर
|
सप्टेबर
फेब्रुवारी
|
१७
|
गणित ऑलम्पियाड
|
इ. ९वी , १०वी , व ११ वी
|
डिसेंबर
| |
१८
|
एलिमेंटरी /इंटरमिजिएट चित्रकला परीक्षा
|
इ. ७वी ते ९ वी चे विद्यार्थी
|
जुलै
|
फेब्रुवारी
|
१९
|
क्रीडा प्रबोधिनी पुणे
|
इ. २री ते ८ वी
|
मार्च
| |
२०
|
मुलांची सैनिकी शाळा
|
इ. ५वी
|
ऑक्टोबर
|
डिसेंबर
|
२२
|
गणित
|
इ. ३री , ४थी , व इ. ६ वी (टिळक महाराष्ट्र विद्यापीठ )
|
जानेवारी
|
मार्च
|
२३
|
गणित
|
इ. ३री , ४थी , व इ. ६ वी (टिळक महाराष्ट्र विद्यापीठ )
|
जानेवारी
|
मार्च
|
टिप :-- या परीक्षांचा कालावधी व नियोजनामध्ये कमी-अधिक बदल होऊ शकतो , यासाठी कार्यालयाच्या वरिष्ठांशी संपर्क साधावा अथवा संकेतस्थळावरून माहिती घ्यावी
विद्यार्थी लाभाच्या योजना
विद्यार्थी लाभाच्या योजना
अ. क्र.
|
योजनेचे नाव
|
वर्ग
|
निकष
|
1
|
उपस्थिती भत्ता
|
ई . १ली ते ४ थी
|
SC, ST, VJNT संवर्गातील दारिद्र्य रेषेखालील पालकांच्या किंवा वार्षिक उत्पन्न ११०००/- व शहरी ११८५०/- महसूल अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र असणाऱ्या दरमहा ७५% उपस्थिती असणाऱ्या मुली
|
2
|
मोफत गणवेश योजना
|
ई . १ली ते ४ थी
|
SC, ST, VJNT संवर्गातील सर्व मुले व मुली
|
3
|
मोफत लेखन साहित्य
|
ई . १ली ते ४ थी
|
SC, ST, VJNT संवर्गातील सर्व मुले व मुली
|
4
|
शालेय पोषण आहार
|
ई . १ली ते ५ वी
|
ई . १ली ते ५ वी उपस्थित असणाऱ्या सर्व मुला - मुलींना दररोज
|
5
|
राष्ट्रीय मध्यान्ह भोजन योजना
|
ई . ६वी ते ८ वी
|
ई . ६वी ते ८ वी उपस्थित असणाऱ्या सर्व मुला-मुलींना दररोज
|
6
|
मोफत पाठ्यपुस्तके
|
ई . १ली ते ८ वी
|
ई . १ली ते ८ वी सर्व विद्यार्थी
|
7
|
मोफत गणवेश योजना
|
ई . १ली ते ८ वी
|
सर्व जातीच्या मुली तसेच SC, ST व दारिद्र्य रेषेखालील (BPL)पालकांची उर्वरित संवर्गातील फक्त मुले
|
8
|
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती
|
इ . ५वी ते ७वी
|
SC,VJNT,SBC संवर्गातील मुली
|
9
|
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती
|
इ . ८वी ते १० वी
|
SC संवर्गातील मुली
|
10
|
माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती
|
ई. ५वी ते १० वी
|
SC,VJNT.SBC मुले व मुली
|
11
|
परीक्षा फी ई. १० वी (एस . एस . सी . बोर्ड )
|
ई. १० वी
|
SC,ST,VJNT,SBC विशेष मागास मुले व मुली
|
12
|
अस्वच्छ व्यवसायात असलेल्या पालकांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती
|
ई. १ली ते १० वी
|
१) जातीचे बंधन नाही २)व्यवसायाचे प्रमाणपत्र ग्रामसेवक व सरपंच यांच्या स्वाक्षरीने , शहरी भागामध्ये उपयुक्त म . न . पा . यांचे प्रमाणपत्र ३)खालील व्यवसाय असावेत . जनावरांची कातडी सोलणे , कातडी कमावणे ई .
|
13
|
अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
|
ई. १ली ते १० वी
|
४०% अपंगत्व प्रमाणपत्र असणारे खालील विद्यार्थी विद्यार्थी अ ) अंध ब)मुकबधीर क)अस्थिव्यंग
|
14
|
राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती
|
११वी
|
एस . एस . सी . बोर्ड परीक्षा ७५% गुण घेऊन अकरावीत प्रवेश SC, VJNT, SBC मुले मुली
|
15
|
राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती
|
१०वी व १२ वी
|
१०वी व १२ वी बोर्डात शाळा /महाविद्यालयातून सर्वसाधारण विद्यार्थ्यांमधून प्रथम क्रमांक SC,VJNT,SBC मुले मुली
|
16
|
अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रोत्साहन भत्ता
|
५ वी ते ७ वी
|
मुस्लीम , बौध , ख्रिस्चन , शीख , जैन व पारशी समाजातील दरमहा ७५% उपस्थिती असणारे मुले - मुली
|
17
|
मोफत गणवेश योजना
|
१ली ते ४ थी
|
मुस्लीम , बौध , ख्रिस्चन , शीख , जैन व पारशी समाजातील मुले - मुली (अल्पसंख्यांक विभाग योजने अंतर्गत )
|
18
|
PRIMATRIK अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती
|
ई. १ली ते १० वी
|
मुस्लीम , बुद्ध , ख्रिस्चन , शीख , पारशी समाजातील विद्यार्थ्यांसाठी १)मागील वर्षी ५०% गुण आवश्यक २) उत्पन्न १ लाखांपर्यंत ३)साक्षांकीत फोटो ४)१०/- च्या स्टंप पेपर वर स्वयं घोषित अल्पसंख्यांक असलेले प्रमाणपत्र ५)एका कुटुंबातील दोनपेक्षा जास्त पाल्यांना अनुद्नेय नाही
|
19
|
सुवर्ण महोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना
|
ई . १ ते १० एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाधिकारी
|
१) ST संवर्गातील मुले मुली २)मुख्याध्यापकांनी ST असल्याचे प्रमाणित केलेले प्रमाणपत्र ३)वार्षिक उत्पन्न रु १. ०८ लाखांपेक्षा कमी आसल्याचे ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र ४)दरमहा उपस्थिती ८०% आवश्यक .
|
Subscribe to:
Posts (Atom)