सर्व शाळातील विद्यार्थ्यांना दीपावली सुट्टी अभ्यास सोडविण्यासाठी मी माझ्या मुळ प्रती आज ग्रुप वर pdf स्वरूपात प्रकाशित करीत जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना माझे संकलानाचा वापर विद्यार्थी प्रगत होण्यासाठी व्हावा. हा उद्देश आहे यांचा गैरवापर करून व्यवसाय करू नका खुप कष्ट करून हा अभ्यास तयार केला तरी ज्यांना हा अभ्यास मिळाला नाही त्यांची pdf स्वरूपाची प्रिंट काढून विद्यार्थ्यांना द्यावी. आज पर्यंत मी जवळपास 100 पुस्तके संकलित केली आहेत
सर्वांना दीपावलीच्या खुप खुप शुभेच्छा !
*अभ्यासाविषयी आपल्या प्रतिक्रिया मला 8275473470 या व्हाॅटअॅप नंबर कळवा.*
*आपला शिक्षकमित्र* श्री. सतिश सुखदेव भोंग
जि. प. शाळा गडद ता. इंदापूर जि. पुणे
मो. 8275473470
दिवाळी अभ्यासिका डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा